मोह्म्मद मखसुद इनामदार
नांदेड (महाराष्ट्र). बीड जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परली बीड नगर रेल्वेमर्गासाठी महाराष्ट्र सरकारने चालू आर्थिक वर्षात ५१ कोटी २५ लाख रुपयाची तरतूद केली असून तसे लेखी पत्र भाजपा नेते खासदार गोपीनाथ मुंडे याना पाठविले आहे.

हा मार्ग आपल्या कारकिर्दीत पूर्ण व्हावा या साठी मुंडे यानि खासदार झाल्यापासून केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र शासनाने ५० कोटी ची तरतूद या कम साठी केलि होती अत राज्य शासनाने ही ५१ कोटी ची तरतूद केली असल्याने हा प्रकल्प लवकर पूर्ण होइल अशी आशा या भागातील जनतेत निर्माण झाली आहे.

एक नज़र

कैमरे की नज़र से...

Loading...

ई-अख़बार

Like On Facebook

Blog

एक झलक

Search

Subscribe via email

Enter your email address:

Delivered by FeedBurner

इसमें शामिल ज़्यादातर तस्वीरें गूगल से साभार ली गई हैं